मी Secretary / समिती सदस्य आहे
Society सेटअप, Members, Maintenance, Notices कसे व्यवस्थापित करायचे
मी Member / रहिवासी आहे
Login कसे करायचे, Maintenance, Notices, तक्रारी कशा बघायच्या
🔐 Login कसे होते? (Password नाही!)
तुमचा Email टाका
Login पानावर तुमचा नोंदणीकृत email address टाका.
Email मधली Link उघडा
तुम्हाला एक "Magic Link" email येईल. त्यातील बटणावर click करा — झालं, तुम्ही login झालात!
Link दिसत नाही?
Gmail मध्ये Promotions किंवा Updates tab आणि Spam folder तपासा. "SocietyAI" असं search करा.
🧑💼 Secretary साठी — पहिली सुरुवात
Members / Flats जोडा
प्रत्येक flat चा number, area (sq.ft), मालकाचे नाव व email टाका. Email टाकल्यास त्या member ला आपोआप login invitation जाईल.
Members / Flat Management → AddMaintenance Rate सेट करा
Maintenance दर (₹ प्रति sq.ft), generate दिवस व due दिवस Settings मध्ये सेट करा. रक्कम = दर × flat area नुसार आपोआप मोजली जाते.
Profile / Settings → Maintenance & Penaltyमहिन्याचे Maintenance Generate करा
एका click वर सर्व members चे त्या महिन्याचे maintenance तयार होते आणि प्रत्येकाला ईमेलद्वारे कळवले जाते (हे बंदही करता येते).
Maintenance → GenerateNotice / Meeting तयार करा
Announcements मधून सर्व members ना notice पाठवा. Meetings मध्ये मीटिंग summary नोंदवा — हवं असल्यास AI Notice लिहा हे साधन draft तयार करून देतं.
Notices · Meetings · ✨ AI Toolsतक्रारी व Payments हाताळा
Members ची तक्रार आल्यावर ती Resolve करा. Maintenance भरल्यावर "Mark Paid" करा — receipt आपोआप ईमेल होते.
Complaints · Maintenance🏠 Member / रहिवासी साठी
💰 माझे Maintenance बघा
तुमचे या महिन्याचे व मागील महिन्यांचे maintenance, भरलेले/बाकी status एका ठिकाणी बघा.
📢 Notices वाचा
Society ने पाठवलेल्या सर्व notices व घोषणा इथे दिसतात.
🧾 तक्रार नोंदवा
पाणी, lift, सफाई अशा कोणत्याही अडचणीची तक्रार नोंदवा व तिचे status track करा.
🗳️ Polls मध्ये सहभागी व्हा
Society च्या निर्णयांवर मतदान करा व meetings चे तपशील बघा.
❓ नेहमीचे प्रश्न (FAQ)
Gmail च्या Promotions / Updates tab आणि Spam folder तपासा. "SocietyAI" search करा. तरीही न आल्यास पुन्हा email टाकून नवीन link मागवा.
तो member जुन्या सर्व notices app मध्ये बघू शकतो. त्या महिन्याचे maintenance मात्र Secretary ने स्वतंत्रपणे लावावे लागते.
होय. Secretary कधीही संपूर्ण society data (CSV/ZIP) download करू शकतात — कोणतेही lock-in नाही.
Secretary Profile → Danger Zone मधून संपूर्ण account कायमचे delete करू शकतात (हे पूर्ववत होत नाही).
🙋 अजून मदत हवी आहे?
आम्ही मराठीत मदत करायला तयार आहोत. तुमचा प्रश्न किंवा अडचण आम्हाला कळवा.
📩 आमच्याशी संपर्क करा